Homeताज्या बातम्यावसंत विदयालय,पिंपळखुटीची मुलीच्या कबड्डी संघाचा जिल्हा स्तरावर निवड!

वसंत विदयालय,पिंपळखुटीची मुलीच्या कबड्डी संघाचा जिल्हा स्तरावर निवड!

प्रतिनिधी/सागर सरोदे

 क्रीडा व युवा सेवा संचानलय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व तालुका क्रीडा संकुल राळेगाव यांच्या सूक्त विद्यमाने 6 ऑगस्ट ला येथील इंदिरा गांधी महाविद्यालय, राळेगाव येथे तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा 2025-26 पार पडल्या यात वसंत माध्यमिक विद्यालय,पिंपळखुटी यांनी वसंत विदयालय,पिंपळखुटीची मुलीच्या कबड्डी संघाचा जिल्हा स्तरावर निवड क्रीडा व युवा सेवा संचानलय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व तालुका क्रीडा संकुल राळेगाव यांच्या सूक्त विद्यमाने 6 ऑगस्ट ला येथील इंदिरा गांधी महाविद्यालय, राळेगाव येथे तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा 2025-26 पार पडल्या यात वसंत माध्यमिक विद्यालयातील,पिंपळखुटी प्रथम क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धेमध्ये तालुक्यातील नामांकित शाळांनी सहभाग घेतला होता. लोक विद्यालय, खैरी या नामांकित शाळेतील मुलींच्या संघा ला मात करत वसंत माध्यमिक विद्यालयातील मुलींनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.खेळात  नावलौकिक करण्यामध्ये खेळाडू कु आतिफा मुमताज सैय्यद कु ऋतुजा गुणवंत झाडे, कु. धनश्री संजय उईके,कु.खुशी जीवन डोमकावळे,कु.राणी गणेश राऊत, कु योगिता विलास भोयर.या खेळाडूंनी कबड्डी खेळ दाखविला.वरील खेळाडूंना विशेष मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्री धनराज चिंधुजी पुरके सर यांचे लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कु. नीलिमा कुडमेथे मॅडम, शारीरिक शिक्षक धुमाळ सर, तसेच भोंगाडे सर, बासावार सर शास्त्रकार,कांबळे सर,बोरकर याच्या अथक प्रयत्नाने झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!