Homeताज्या बातम्याचिंचोली माळी जिल्हा परिषदेसाठी महायुती कडून येणार नवा चेहरा!

चिंचोली माळी जिल्हा परिषदेसाठी महायुती कडून येणार नवा चेहरा!

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ येत आहेत व महायुतीमध्ये जुन्या आजी माजी उमेवादारांनी उमेदवारांनी आज पर्यंत चिंचोली माळी जिल्हा परिषदेचा विकास केला नाही त्यांनी फक्त स्वतःच्या पोटाची खळगी भरली आहे त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी चिंचोली माळी मध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशा महायुती मध्ये नवा चेहरा देण्याची शक्यता आहे त्यामुळे चिंचोली माळी येथील भुरट्या पुढाऱ्यावर मोठे संकट येणार आहे कारण अनेक वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भुरट्या पुढाऱ्याचे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचे स्वप्न ते स्वप्न राहणार आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू आहे कारण चिंचोली माळी जिल्हा परिषदेचा विकास करण्यासाठी नवा चेहऱ्याची गरज भासते आहे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान खासदार यांनी सुध्दा चिंचोली माळी जिल्हा परिषदेच्या विकास केला नाही त्यामुळे त्यांच्या वर सुद्धा नागरिकान मध्ये नाराजी दीसत आहे त्यामुळे महायुती कडून नवीन चेहरा देण्याची गरज आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!