Homeताज्या बातम्याआळणी सरपंच प्रमोद वीर यांच्या पाठपुराव्याला यश!

आळणी सरपंच प्रमोद वीर यांच्या पाठपुराव्याला यश!

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी

  धाराशिव : धाराशिव तालुक्यातील आळणी या गावात गेल्या अनेक दिवसापासून वानर /माकड वन्यजीव या प्राण्यापासून शेतकऱ्यांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत होते. वानर/ माकड यांच्यामुळे गांव व परिसरात शेती पिकाचे नुकसान,घरांचे नुकसान,पत्रांचे नुकसान,सोलार, डिश,नळ,पाण्याची टाकी मानव जीवितेला धोका पोहोचवणे असे भयानक त्रासाला येथील नागरिक सामोरे जात होते परंतु ही बाब लक्षात येताच आळणी गावचे सरपंच प्रमोद नेताजी वीर यांनी व गावातील लोकप्रतिनिधी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वनविभागाच्या माध्यमातून हे प्राणी वनविभागापर्यंत पोहोच केले परंतु या वानर/ माकडाचा वावर काही कमी होत नव्हता दिवसेंदिवस वाढतच होता ही बाब लक्षात येताच गावचे सरपंच वीर यांनी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना एका निवेदनाद्वारे ही बाब लक्षात आणून दिली आमदार राणा दादानी तात्काळ वनमंत्री गणेश नाईक यांची मंत्रालयात भेट घेऊन मौजे आळणी ता.जि.धाराशिव येथील वानर हे वन्यजीव पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणे बाबत विनंती केली शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मंत्री महोदय वनमंत्री गणेश नाईक यांनी क्षणभर विचार न करता शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असल्यामुळे तात्काळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही समस्या सोडविण्याचे आदेश देण्यात आले व अमलबजावणी करण्याचे निर्देश दिले या निर्णयामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील,आळणी गावचे सरपंच प्रमोद नेताजी वीर यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला असून गावातील शेतकरी व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!