Homeताज्या बातम्यामहादेव मुंडे प्रकरणात पंकज कुमावत परळी शहरात दाखल!

महादेव मुंडे प्रकरणात पंकज कुमावत परळी शहरात दाखल!

परळी/प्रतिनिधी

परळी येथील महादेव मुंडे खून प्रकरणात आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे त्यांचे भाऊ सतीश फड, राजाभाऊ फड यांच्या सहित आमदार सुरेश धस हे सगळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्या साठी गेले आसता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली आणखी तीन अधिकाऱ्या सहित एसआयटी तयार करण्याचे आदेश पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.व नियुक्ती होताच पंकज कुमावत यांनी धडाकेबाज कामगिरी सुरु केली आहे व रात्री पंकज कुमावत साहेब यांनी परळी येथील पोलिस स्टेशनला भेट दीली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!