Homeताज्या बातम्याधारुर तहसील कार्यालया समोर माहादुर्ग गडाच्या विविध मागण्या साठी लक्षणिक उपोषण!

धारुर तहसील कार्यालया समोर माहादुर्ग गडाच्या विविध मागण्या साठी लक्षणिक उपोषण!

धारुर/प्रतिनिधी

धारुर तालुक्यातील धारूर शहराची अस्मिता असणाऱ्या महादुर्ग गडाच्या संवर्धनाच्या संदर्भात खालील मागण्यासाठी किल्ले धारूर तहसील कार्यालय, समोर लाक्षणिक उपोषण  जागर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आहे व मागण्या आहेत ,महादुर्गाच्या ढासळलेल्या भिंतीचे बांधकाम तत्काळ सुरू करण्यात यावे, २०१५/१६ मध्ये गडासाठी ७ कोटी रुपये निधी आलेला होता परंतु निधीच्या प्रमाणे काम झालेले दिसत नाही त्यामुळे कामाची चौकशी लावण्यात यावी.गायत्री कन्ट्रक्शन यांनी निष्कृष्ट दर्जाचे काम केल्याने भिंती ढासळत आहेत त्यामुळे गायत्री कंट्रक्शन चा परवाना रद्द करण्यात यावा मा. मुख्यमंत्री यांनी जानेवारी २०२५ मध्ये सांगितल्या प्रमाणे जिल्हाधिकारी यांनी एक समिती स्थापन करून मे २०२५ प्रयत्न गडाच्या परिसरातील “अतिक्रमण आढावा देणे अपेक्षित होते त्याची माहिती देण्यात यावी.गडाच्या बाहेर गडाची माहिती देणारा फलक व गडाच्या आतील ठिकाणांची नामफलक लावण्यात यावे व पथदिवे बसवण्यात यावे. गड परिसरातील झाडे झुडपे काढण्यात यावे,जनावरांना चराई बंदी व दोन सुरक्षारक्षक कायमस्वरूपी तैनात करण्यात यावेत अशा विविध मागण्या साठी सोमवार दिनांक – ०४ ऑगस्ट २०२५ वेळ: सकाळी १० वाजता धारुर तहसील कार्यालया समोर लक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे तरी प्रशासनाने मागण्या मान्य करुन दखल घेतली पाहिजे असे जागर प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!