Homeताज्या बातम्यागुंड प्रवृत्तीच्या दोघाकडून राहत्या घराची नासधूस/ पोलिसात तक्रार दाखल!

गुंड प्रवृत्तीच्या दोघाकडून राहत्या घराची नासधूस/ पोलिसात तक्रार दाखल!

अंबाजोगाई/ प्रतिनिधी

अंबाजोगाई तालुक्यातील सेलूअंबा या गावात सौ यमुनाबाई तुकाराम कांबळे या त्यांच्या कुटुंबासह अनेक वर्षापासून राहतात . दि .२७/७/२०२५ रोजी दुपारी यातील आरोपी श्री चंद्रकांत किसनराव सेलूकर कांबळे) श्री विलास चंद्रकांत सेलूकर या दोघा पिता पुत्रानी सोबत पाच सहा अनोळखी इसमाना सोबत घेऊन आले व हि जमीन आमची आहे असे म्हणून स्वयपाक घर व बाजूच्या कु कूटपालन शेडची नास धूस करून अंदाजे पन्नास हजार रुपयाचे नुकसान केले . वास्तविक पाहता या दोघांचा या जागेशी काहीही संबंध नसून सदरची जमीन आरोपीनी गेल्यावर्षी विक्री केल्याचे समजते . चंद्रकांत सेलूकर व विलास सेलूकर यांचे विरोधात यमुनाबाई कांबळे यांनी पोलीसात तक्रार दिली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस आधिक तपास करत आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!