Homeताज्या बातम्याअखेर कोल्हापूराचा विजय झाला/महादेवी हत्तींनीला परत देण्यासाठी वनतारा प्रशासन तयार!

अखेर कोल्हापूराचा विजय झाला/महादेवी हत्तींनीला परत देण्यासाठी वनतारा प्रशासन तयार!

कोल्हापूर /प्रतिनिधी

 तळहाताच्या फोडाप्रमाणं गेली 33 वर्ष सांभाळलेल्या आणि कोल्हापुरातील नांदणीकारांसह सीमाभागातील भाविकांच्या काळजाचा तुकडा असलेल्या माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला गावकऱ्यांनी  सोमवारी मध्यरात्री निरोप दिला होता दाटून आलेले हुंदके, जड अंतकरणानं देत असलेला कायमचा निरोप, लाडकी महादेवी पुन्हा कधी दिसणार नाही, या एकाच भावनेनं आबालवृद्ध धायमोकलून रडू लागले. यामुळं परिसरातील वातावरण भावनिक बनलं. जमलेल्या श्रावक-श्रावकांनी हत्तीणीला आमच्यापासून दूर नेऊ नका, अशी साद घातली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयापुढं कोणाचंही चालेना. मुक्या प्राण्याप्रति व्यक्त झालेल्या संवेदनांमुळं महादेवी हत्तीणीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागल्याची चर्चा होती. दगडालाही पाझर फुटावा अशी परिस्थिती होती. मात्र सगळेच न्यायालयानं दिलेल्या निकामुळे हतबल झालं. अखेर नांदणीसह पंचक्रोशीतील हजारो नागरिकांना जड अंतःकरणानं लाडक्या महादेवीला ‘अलविदा’ केला तसेच अंबानींच्या सगळ्या प्रोडक्ट वर बहीष्कार गावकऱ्यांनी टाकला आहे होता कोल्हापूर करांनाचा लढा सुरूच होता व काल जनभावना लक्षात घेता वनतारा प्रशासन महादेव हत्तीनीला परत देण्यासाठी तयार झाले व कोल्हापूरकराचा विजय झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!