Homeताज्या बातम्यामुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप!

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप!

पाटोदा प्रतिनिधी/पवनकुमार भोकरे

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. सोनेगाव (ता. पाटोदा) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. परमेश्वरजी येवले यांच्यातर्फे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पाटोदा येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले.हा उपक्रम सोमवार, दिनांक 28 जुलै 2025 रोजी शाळेत पार पडला. कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सय्यद सरफराज नवाज, मान्यवर पालक आणि विविध उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री. बांगर जयराम सर यांच्यासह श्रीमती बालीका वाघमारे, माया गर्जे, काकडे साधना, होनराव विद्या, ज्योती पवार, कु. घोलप ताई, सुरेखा खेडकर, राधा हजारे, हिराबाई राऊत आणि बालू राऊत यांची उपस्थिती होती.शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्री. परमेश्वरजी येवले यांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी बहुसंख्य माता-पिता पालकांची उपस्थिती लाभली होती. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!