Homeताज्या बातम्याआ.नमीता मुंदडा निवडणूकीत दीलेला शब्द पुर्ण कधी करणार /उंदरी ते चंदनसावरगाव डांबरीकरण...

आ.नमीता मुंदडा निवडणूकीत दीलेला शब्द पुर्ण कधी करणार /उंदरी ते चंदनसावरगाव डांबरीकरण रस्ता कधी करणार?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील उंदरी ते कुंभारवाडा मार्ग चंनसावरगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल असा शब्द विद्यमान विधानसभा आमदार नमीता मुंदडा यांनी दिला होता परंतु निवडणूक होऊन अनेक महीने झाले आहेत परंतु रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे पुर्ण कधी होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे व केज अंबाजोगाई मतदार संघाचे लोकप्रतिनिधी यांनी डांबरीकरण करुन देण्यात येईल असा शब्द नागरिकांना दीला होता परंतु निष्क्रिय आमदार नमीता मुंदडा यांनी आणखी सुध्दा रस्त्याचे डांबरीकरण केले नाही तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत तसेच शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुलांना खुप मोठा त्रास सहन करावा लागतो आहे तसेच रस्ता म्हणण्या ऐवजी बैलगाडी रस्ता म्हटल तरी चालेल असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे त्यामुळे विद्यमान आमदार नमीता मुंदडा यांनी उंदरी ते कुंभारवाडा मार्ग चंनसावरगाव रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!