Homeताज्या बातम्यामस्साजोग मध्ये प्रवाशांची आर्थिक पिळवणूक/प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज!

मस्साजोग मध्ये प्रवाशांची आर्थिक पिळवणूक/प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज!

“मस्साजोग मध्ये प्रवाशांची आर्थिक पिळवणूक/प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज!

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील मस्साजोग येथे प्रवाशांची पीळवून केली जात असल्याचे नागरिकांन मध्ये चर्चा सत्र झाले आहे या बाबत सविस्तर बाब अशी की बीड – केज महामार्गांवर मसाजोग हे ठिकाण अन्येक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या बस अल्प उपहार साठी थांबणायचं हॉटस्पॉट बनले आहे परिवहन महामंडळाच्या अन्येक बस दररोज या ठिकाणी प्रवाशांना नाश्ता जेवण चहा इत्यादी.. साठी थांबतात परंतु प्रवाशांची आर्थिक लूट येथील हॉटेल मालकांकडून दररोज होताना दिसते पोहे तब्बल तीस रुपये आणि चहा दहा ते पंधरा रुपये पर्यंत व निकृष्ट दर्जाचे पाणी प्रवाशांना दिले जाते या पाण्यात अळी चाटू सह वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म जंतू अन्येक वेळा प्रवाशांना दिसले आहेत याचं पाण्यातून चहा ही केल्याने प्रवाशी आजारी पडण्याचा धोका उदभवू शकतो खूप वेळेस तक्रार करून देखील प्रशासन दख्खल घेत नाही  नाविलाज म्हणून प्रवाशांना याठिकाणी आर्थिक पिळवणूकीला सामोरे जावे लागत आहे बस ड्राइवर व कंडक्टर यांना हॉटेल मधील सर्व पदार्थ मोफत असल्यामुळे आपल्या मनमानी ने बस थांबवतात यांना जाताना ही सनरीच कंपनी ची बिसलरी मोफत दिली जाते परंतू दुसरीकडे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात केलेली भाव वाढ सर्वसामान्य प्रवाशांना बेताची व महागाई च्या काळात खिशाला झळ देणारी आहे म्हणून प्रशासनाने भाव वाढीवर आळा घालून पदार्थांची व पाण्याची तपासनी करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र शासनाची बस ही  सर्वसामान्य गोर गरीब लोकांचं प्रवसाचं साधन आहे परंतु अश्या प्रवाशांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे व महामंडळने देखील अधिकृत हॉटेल निवडून बस थांबणायची जागा निश्चित करावी अशी सर्व प्रवाशांची अपेक्षा आहे चर्चा सत्र सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!