Homeताज्या बातम्याकेज तालुक्यात जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची लुडबुड झाली सुरू/गावखेड्यात लागले फीरु ?

केज तालुक्यात जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची लुडबुड झाली सुरू/गावखेड्यात लागले फीरु ?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यात जिल्हा परिषदेचे भावी जिल्हा परिषद पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार अनेक वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले होते परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका लांबल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती भावी उमेदवार आतापर्यंत बिळात लपून बसले होते परंतु आता त्यांना जाग आली आहे व आता बिळातून बाहेर पडले आहेत व गाव खेड्यापाड्यात जाऊन नागरिकांन समोर आपल्या लुडबुड करू लागले आहेत परंतु जनतेने लुडबुड करणाऱ्या नाही तर येणाऱ्या पाच वर्षांत विकासाची गंगा जिल्हा परिषद सर्कल मध्ये पंचायत समिती गणा मध्ये आणणाऱ्या उमेदवाराला लुडबुड करण्याची संधी द्यावी कारण पाऊस पडला म्हणून मोर नाचायला लागला अशा उमेदवारांना प्राधान्य दिले तर जिल्हा परिषद सर्कलचा पाऊस पडला की रोडला चिखल झालाच म्हणून समजा असे जिल्हा परिषद उमेदवार विकास करणार असावा विकासाच्या नावाखाली स्वताची खळगी भरणारा उमेदवार बिळातून बाहेर येऊ लागले आहेत तरी आशा केज तालुक्यातील स्वताची खळगी भरणाऱ्या भावी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांच्या पासुन सावध जनतेने सावध रहायला हवे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!