Homeताज्या बातम्यालव्हुरी केंद्राची शैक्षणिक शिक्षण परिषद येवता येथे उत्साहात संपन्न -सुनिलराव केंद्रे!

लव्हुरी केंद्राची शैक्षणिक शिक्षण परिषद येवता येथे उत्साहात संपन्न -सुनिलराव केंद्रे!

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील लव्हूरी केंद्राची शैक्षणिक शिक्षण परिषद येवता येथे दुपारच्या सत्रात १२:३०ते०४:३०वा.आयोजित करण्यात आली प्रमुख मार्गदर्शक म्हणून विध्येमान जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा माजी गटशिक्षणाधिकारी सुनीलराव केंद्रे होते य त्यांनी सविस्तर असे बैठकीस मार्गदर्शन केले शाळा व्यवस्थापन समिती रचना व कार्य,बालविवाह रोखणे प्रतिबंधक व प्रतिज्ञा. पेट परीक्षा,अध्ययन निष्पत्ती इत्यादी विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले सुलभक म्हणून श्रीराम चाटे,चैतन्य तांबेकर, विक्रम डोईफोडे,यांनी काम केले कार्यक्रमास लव्हूरी केंद्राचे केंद्रप्रमुख राधाकृष्ण कांबळे,राजाभाऊ कदम,अंकुश मोराळे, दादाराव गीते,गोकुळ सारूक,नामदेव चौरे,संजय चाळक, गजेंद्र जाधव,हनुमंत कटारे इत्यादी मुख्याधापक व सहशिक्षक आणि ट्रेनि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!