Homeताज्या बातम्यासाळेगाव ते चिंचोली माळी रोड बनला मृत्यूचा सापळा/सर्वसामान्य सामान्य जनतेचे हाल का...

साळेगाव ते चिंचोली माळी रोड बनला मृत्यूचा सापळा/सर्वसामान्य सामान्य जनतेचे हाल का ?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील ग्रामीण मार्ग खुसकीचा मार्ग आहे परंतु त्या रस्त्याला कुणी वाली आहे का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच चिंचोली माळी येथुन अनेक वाहने साळेगाव बाजार दीवशी वाहतूक होते दळणवळण होतात पन अनेक वर्षे झाले रस्ता दुरुस्त केला जात नाही अनेक पुढाऱ्यांनी चिंचोली माळी ते साळेगाव रस्त्यावर कागदी घोडे नाचवून निधी हडप केला आहे परंतु रस्त्यावर साधे डांबर सुध्दा टाकले नाही असे अनेक पुढारी आहेत ज्यांनी चिंचोली माळी ते साळेगाव रस्त्याच्या नावाखाली जनतेला वेड्यात काढले आहे निवडणूक तोंडावर आश्वासन देऊन जातात नंतर निवडून येतात कागदी घोडे नाचवून निधी मंजूर करून हडप करतात व पुढच्या निवडणुकीत नंतर तोंडवर करुन येतात तरी येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर चिंचोली माळी ते साळेगाव रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून व्यापाऱ्यांन कडून करण्यात येत आहे तसेच बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी यांचे खडीक्रेंशर सुध्दा त्यांच रस्त्यावर आहे परंतु त्यांनी सुध्दा कधी मनावर घेऊन रस्त्याचे काम सुरू केले नाही त्यामुळे चिंचोली माळी ते साळेगाव रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने मार्गी लावावे असे चर्चा सत्र नागरिकांन कडुन करण्यात येत आहे नागरिकांची मागणी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!