Homeताज्या बातम्यागुत्तेदारांना पोसतय कोण लोकप्रशासन का लोकप्रतिनिधी/ देश स्वतंत्र झाल्यानंतर दुसऱ्यांदा रस्ता केला...

गुत्तेदारांना पोसतय कोण लोकप्रशासन का लोकप्रतिनिधी/ देश स्वतंत्र झाल्यानंतर दुसऱ्यांदा रस्ता केला तो पन बोगस ?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील कानडी बदन फाटा ते कानडी बदन हा रोड भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर दुसऱ्यांदाच बनला असून रस्ता तयार होऊन फक्त पंधरा दिवस झाले आहेत व रस्ता हाताने उकरत आहे तरी ही अशी बिकट अवस्था आहे , तरी गावकऱ्यांची अशी मागणी आहे की रस्ता बनवणारे कंट्रक्शन आणि रस्त्यासाठी मंजुरी देणारे अधिकारी यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अशी मागणी नागरिकांन कडुन करण्यात येत आहे तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणारे गुत्तेदार नेमके कोणाच्या आर्शिवादाने भ्रष्टाचार करत आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण गुत्तेदारांना पोसणारे एक तर लोकप्रतिनिधी असतील किंवा लोकप्रशासन एवढा भ्रष्टाचार करुन गुत्तेदारांना पोसतोय कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे त्यामुळे कानडी बदन फाटा ते कानडी बदन रस्त्याचे काम भोगस करणाऱ्या गुत्तेदार व कंट्रक्शन वर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांन कडुन करण्यात येत आहे चर्चा सत्र सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!