Homeताज्या बातम्याधर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने गरीब कुटुंबातील मुलगी दत्तक घेण्यात...

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने गरीब कुटुंबातील मुलगी दत्तक घेण्यात आली !

धारुर/प्रतिनिधी

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष शिवस्मारकाचे जनक बाळराजे दादा आवारे पाटील यांच्या वतीने गाव सुकळी येथील एक मुलगी दत्तक घेण्यात आली काही दिवसांपूर्वी सुकळी गावचे शेतकरी सकाराम झोडगे राहणार सुकळी तालुका धारूर जिल्हा बीड येथील शेतकरी सखाराम झोडगे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती तरी त्यांना कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी जाऊन त्या कुटुंबाची भेट घेतली नाही व त्यांना मदतही केली नाही तरी शिवस्मारकाचे जनक बाळराजे दादा आवारे पाटील यांनी आम्हाला फोन करून सांगितले अण्णासाहेब जाधव तुम्ही सुकळी या गावांमध्ये जा आणि तिथली राधा सखाराम झोडगे या मुलीला पालक तत्त्व देऊन दत्तक घेण्यात आली पुढील शिक्षणाची जबाबदारी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान च्या वतीने घेण्यात आली आहे मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी म्हटले आहे.प्रमुख उपस्थिती सुमंत अण्णा उंबरे बाबा सोनवणे गावचे सरपंच मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत मुलीची शिक्षणाची जबाबदारी पूर्ण पार पाडण्याची शब्द संघटनेने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!