हरवले आहेत दिनेश तुकाराम दळवी !
रायगड/प्रतिनिधी
हरवले आहेत.दिनेश तुकाराम दळवी, वय: 42 वर्ष, रा.चावणे,पो.आपटा, ता.पनवेल हे रविवार दि. 21/09/2025 रोजी सकाळी 08.30 वाजता घरातून मौजे चावणे सर्कल ( छत्रपती शिवाजी महाराज चौक), ता.पनवेल येथील वडापावचे दुकानावर जातो असे सांगून घरातून निघून गेलेले आहेत ते अद्यापपर्यंत घरी आलेले नाहीत. वरील व्यक्ती कोणास कुठे आढळली तर त्वरित खालील मोबाईलवर संपर्क साधावा.संपर्क – मपोहवा/93 प्रांजली पाटील मोबाईल नंबर : 8793792671 निखिल सावंत : 9130297196





















