Homeताज्या बातम्याहजरत मोहम्मद पैगंबर नदी आले हो सलाम यांच्या जयंतीच्या वतीने शिराढोण मध्ये...

हजरत मोहम्मद पैगंबर नदी आले हो सलाम यांच्या जयंतीच्या वतीने शिराढोण मध्ये जुलूस मिरवणूक काढण्यात आली !

कळंब :तालुक्यातील शिराढोण येथे भव्यदिव अशी मिरवणूक ईद-ए-मिलादुन्नबी हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती महोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी सर्व इस्लाम धर्माचे धर्मगुरू एकत्र येऊन गुरुवारी पवित्र कुरान शरीफ या ग्रंथाचे वाचन करण्यात आले तसेच मोहम्मद पैगम पैगंबर यांच्या जीवनाचे महत्त्वही सांगण्यात आले यावेळी वाचत गाजत निघालेली मिरवणूक ईदगाह मैदान ते गाव परिसरातून निघून आक्सा चौक ते मेन रोड पोलीस स्टेशन समोरून निघालेली व चौकातून येथील प्रसिद्ध दर्गा हजरत खाजा नसरुद्दीन रेहमतुल्ला आले यांच्या दर्गा परिसरात पोहोचली व तेथे सांगता करण्यात आली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सर्व समाजातील हिंदू मुस्लिम भक्तांनी महाप्रसादाचे भोजन सर्व लहान मोठ्यांना देण्यात आले तसेच आठवडी बाजार असल्यामुळे बाजारातील व्यापारी खरीदार नागरिक यांची अंतर्गत प्रचंड अशी गर्दी झाली होती या कार्यक्रमासाठी हाजी मंजूर कुरेशी, वसीम पठाण ऐजाज काका डांगे, मोहसीन खतीब, बाबा खातीब, कायूम कुरेशी,तालिब कुरेशी, बिलाल कुरेशी, अय्याज आतार तांबोळी, साबिर कुरेशी,नाजुद्दीन शेख इत्यादी गावातील नागरिक तसेच सुंनी जमातचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!