साबला समाजसेवक,आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप !
केज /प्रतिनिधी
साबला येथील समाजसेवक , आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.प्रा.शाळा,साबला .या विद्यालयातील सर्व विद्यार्थांना शालेय शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला .यावेळी मुख्याध्यापक धाट सहशिक्षक लोंढे ,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ ,गणेश कटारे ,लखन राऊत ,रामचंद्र राऊत,बालाजी काकडे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते .





















