Homeताज्या बातम्यासंघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटलांची शेतकऱ्यांसाठी फाईट सुरू!

संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटलांची शेतकऱ्यांसाठी फाईट सुरू!

संपादकीय/रोहन गलांडे पाटील

संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या शेतकऱ्यांन साठी केलेल्या मागण्या मराठवाडा आणि लगतच्या भागात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा – अन्यथा माघार नाही असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे दिवाळीपूर्वी निर्णय घ्या, अन्यथा लढा तीव्र होईल.शेतकऱ्यांना 70,000 रु हेक्टरी भरपाई द्या.पीकं जळालेल्या शेतकऱ्यांना -1,30,000 रुपये भरपाई द्या.जनावरं, घरं, सोनं, पाईप, सोयाबीन, कापूस वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना -100% भरपाई द्या.ऊसाचा एक रुपयाही कापू नका -गरीब शेतकरी उध्वस्त होईल.नोकरदार वर्गाच्या पगाराचा चौथा हिस्सा कापा संपूर्ण कर्जमुक्ती आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी द्या.शेतीमालाला हमीभाव द्यायचा अशा शेतकऱ्यांन साठी मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या केल्या आहेत.शेतीला नोकरीचा दर्जा देण्यात यावा अशी सुध्दा मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!