Homeताज्या बातम्याश्री.शिव छत्रपती वाचनालय व भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा सत्कार!

श्री.शिव छत्रपती वाचनालय व भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा सत्कार!

श्री.शिव छत्रपती वाचनालय व भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा सत्कार!

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:- कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील शिव छत्रपती वाचनालय व भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज शनिवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी जि.प.प्रा.शाळा आणि विद्या विकास हायस्कूल येथील शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील पांचाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब सेवानिवृत्त उपप्राचार्य आप्पासाहेब मिटकरी हे होते या कार्यक्रमाची सुरुवात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील पांचाळ यांचा सत्कार शिवछत्रपती वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती भाऊ जगताप यांनी केला तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उप प्रचार्य आप्पासाहेब मिटकरी यांचा सत्कार शालेय समिती सदस्य अशोक कवडे यांनी केला तर जि.प.प्रा.शाळेतील मुख्याध्यापक बापूराव भंडारे यांचा सत्कार वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती भाऊ जगताप यांनी केला तर शाळेतील इतर शिक्षक दीपक चाळक, परमेश्वर वाघमोडे, नारायण झोरी, राजेश काळे, वीरभद्र काटकर, श्रीमती मंगल गाढवे, श्रीमती सुषमा हंडीबाग, श्रीमती आशा कंगळे या सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला तर विद्या विकास हायस्कुलचे मुख्याध्यापक सुनील पांचाळ यांचा सत्कार सेवानिवृत्त प्रा. संजय नाना मिटकरी यांनी केला तर इतर शिक्षक अमर पाटील, संजय कुमार माळी, कुभंरे, पवार मामा, श्रीमती टेकाळे यांचा सत्कार मान्यवरच्या हस्ते करून सन्मान करण्यात आला याच वेळी सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव कवडे, प्रा. संजय नाना मिटकरी, प्रा. आप्पासाहेब मिटकरी, प्रा. विलास जगताप यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला यावेळी प्रास्ताविक भाषणात वाचनालयाचे संचालक प्रा. विलास जगताप यांनी आपल्या ग्रंथालयात स्पर्धा व इतर चांगल्या प्रकारचे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत याचा लाभ दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आव्हान करण्यात तर मुख्याध्यापक सुनील पांचाळ, मुख्याध्यापक बापूराव भंडारे,प्रा. संजय नाना मिटकरी, माणिकराव मिटकरी,प्रा. आप्पासाहेब मिटकरी, नारायण झोरी यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी हायस्कूलचे शालेय समिती सदस्य प्रा. संजय नाना मिटकरी, अशोक कवडे, वसुदेव सावंत, दत्तात्रय शिंदे, संजय कवडे,आई येडेश्वरी ट्रस्ट येरमाळा अध्यक्ष बाबुराव बेद्रे, बळीराम कवडे,माणिकराव मिटकरी, हनुमंत कवडे, महादेव जाधव, चंद्रकांत संदिपान जाधव, विक्रम नरसाप्पा कवडे,ग्रंथालय कर्मचारी रामराजे जगताप, पांडुरंग जाधव, बाळासाहेब कवडे यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!