Homeताज्या बातम्याशेतकऱ्यांचे कर्ज माफ करा अन्यथा मनसे करणार तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन!

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा अन्यथा मनसे करणार तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन!

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी मा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात असे म्हटले आहे कि महाराष्ट्रात चालू असलेल्या शेतकरी कर्ज माफिच्या मागणी साठी शासनाने लवकरात लवकर ठोस पाऊल उचलून कर्ज माफी करावी अन्यथा येत्या 15 आगस्ट रोजी मनसे करणार तेरणा धरणात जलसंमाधी आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद प्रशासनाने घ्यावी सदरील निवेदन मनसे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांच्या नेतृत्वा खाली देण्यात आले या वेळी धाराशिव तालुका अध्यक्ष सलीमभाई औटी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!