Homeताज्या बातम्यायेवता जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार -जया भरत राऊत

येवता जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार -जया भरत राऊत

संपादकीय/रोहन गलांडे पाटील

केज तालुक्यातील येवता जिल्हा परिषद गटातुन शिवसेने कडून जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेना महिलाआघाडी तालुकाप्रमुख केज जया राऊत यांनी म्हटले आहे या विषयी सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकाचे आरक्षण सोडत झाली असून येवता जिल्हा परिषद गटाचे आरक्षण ओबीसी महीला पडले आहे त्यामुळे महाराष्ट्रराज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या विश्वासू शिवसेना महिलाआघाडी तालुकाप्रमुख केज जया राऊत यांनी निवडणूक लढवण्याची जिद्द मनात धरुन येवता जिल्हा परिषद निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहेत जयाताई राऊत यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे त्यांच्या वर जनतेचा विश्वास आहे त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणाऱ्या महीला आघाडीच्या महीला सुध्दा रणांगणात उतरून काम करणार आहेत तसेच जयताई राऊत यांनी जनतेच्या मनात उतरुन काम केले आहे त्यामुळे जनतेचा विस्वास मनात ठेवून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख जया राऊत यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!