तुतारी कडून आडस पंचायत समिती गणातुन बिरूदेव भैय्या माने निवडणूक लढवणार !
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील आडस पंचायत समिती गणातुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचे समजले जात आहे कारण बिरुदेव माने हे खासदार बजरंग बप्पा सोनवणे व माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत व त्यांना आडस पंचायत समिती गणातुन तुतारी कडून निवडणूक लढवणार आहेत व त्यांचे सामाजिक कार्य चांगले असुन दहा टक्के राजकारण तर ९० टक्के समाजकारण करताना दिसत आहेत त्यामुळे जनतेचा त्यांच्या वरील विस्वास खुप मोठ्या प्रमाणात आहेत व त्यांच्या कडुन जनतेला अपेक्षा देखील आहे त्यामुळे त्यांनी आडस पंचायत समिती गणातुन निवडणूक लढवण्याची जिद्द मनात ठेवून आडस पंचायत समिती गणातुन निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहेत असे युवा नेते बिरुदेव भैय्या माने यांनी म्हटले आहे.





















