Homeताज्या बातम्याखा.बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त सौ.शितलताई लांडगे यांनी राबविले उपक्रम!

खा.बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त सौ.शितलताई लांडगे यांनी राबविले उपक्रम!

केज/प्रतिनिधी

बीड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हापरिषद प्राथमिक शाळा क्रांतीनगर केज  येथे सौ.शितलताई लांडगे यांच्या वतीने तसेच मुख्याध्यापक घोरपडे सर यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय  साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाची प्रस्तावना स्वतः शितलताई लांडगे यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. बालासाहेब जोगदंड यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.श्री. शिवाजी चौधरी यांनी खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य श्री.शिवाजीराव चौधरी, बाळासाहेब गाढवे,नगरसेवक युनुस भाई शेख,माजी नगर सेवक कपिल मस्के, माजी नगरसेवक लक्ष्मण जाधव,गणेश सावंत,महादेव लांडगे, माजी नगर सेवीका ज्योतीताई जाधव, आनिल लोखंडे,शरद कांबळे,जनार्दन खाडे,इरफान पठाण, धीरज कांबळे,कुणाल मुजमुले,दादा कसबे, नेहाल कांबळे,अमन पठाण,राज हजारे, राणीताई क्षिरसागर, माया कसबे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी,महिला भगिनी तसेच यावेळी मोठ्या संख्येने क्रांतीनगर  भागातील रहिवासी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!