खासदार बजरंग सोनवणे यांची ग्राहक व्यवहार,अन्न व सार्वजनिक वितरण विषयक संसदीय समितीवर फेरनिवड !
संपादकीय/रोहन गलांडे
ग्राहक व्यवहार,अन्न व सार्वजनिक वितरण विषयक संसदीय ही समिती देशातील नागरिकांच्या अन्नसुरक्षा, अन्नधान्य वितरण, सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS), ग्राहकांचे हक्क, किंमत नियंत्रण व पोषण सुरक्षा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर काम करते.या समितीच्या माध्यमातून शेतकरी, अन्नधान्य उत्पादक, ग्राहक व सामान्य जनता यांच्याशी निगडित धोरणे ठरविण्यात येतात.खासदार बजरंग सोनवणे यांच्या सक्रिय व परिणामकारक कार्यामुळे जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळत राहील अशा भावना व्यक्त केल्या आहेत.





















