Homeताज्या बातम्याकरतो का प्रचार,दहा पाच लाखांच्या कामासाठी चाटतो का?/मराठा असुन तीच्या पक्षात,तीच्या सोबत...

करतो का प्रचार,दहा पाच लाखांच्या कामासाठी चाटतो का?/मराठा असुन तीच्या पक्षात,तीच्या सोबत काम करणाऱ्यासाठी आहे- मनोज जरांगे पाटील 

संपादकीय/रोहन गलांडे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज दादा जरांगे पाटील यांनी जिवाचे रान केले जिवाची बाजी लावून लढत राहिले, लढत आहेत परंतु काही मराठा समाजातील काही भुरटे पुढारी दहा पाचाच्या कामांसाठी प्रचार करत आहेत व मराठा समाजाला विरोध करत असल्याचे सत्य वास्तव मनोज जरांगे पाटील यांनी भर सभेत सांगितले तसेच जरांगे पाटील यांनी अशा भुरट्या पुढाऱ्यांना चांगली चरब दीली आहे जरांगे पाटील दसरा मेळाव्यात अशा भुरट्या पुढाऱ्यांना म्हणाले करतो का प्रचार झटणाऱ्या , तुझ्या जातीला गुलाम म्हटले आहे आणी तु दहा – पाचाच्या कामासाठी चाटतो असे जरांगे पाटील यांनी म्हटले व हे वाक्य मराठा असुन तीच्या पक्षात, तीच्या सोबत काम करणाऱ्या साठी असे संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी नारायण गडावरील दसरा मेळाव्यात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!