Homeताज्या बातम्याअतिवृष्टी झाल्याने नुकसानभरपाई साठी मौज बोरगांव (बु)येथील हनुमान मंदीर येथे अमरण उपोषण...

अतिवृष्टी झाल्याने नुकसानभरपाई साठी मौज बोरगांव (बु)येथील हनुमान मंदीर येथे अमरण उपोषण !

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील बोरगाव येथे अतिवृष्टी झाल्याने नुकसानभरपाई साठी मौज बोरगांव (बु)येथील हनुमान मंदीर येथे अमरण उपोषण करण्यात येणार आहे उपोषणकर्ते विकास नवनाथ शिंदे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे या विषयी निवेदनाद्वारे सविस्तर वृत्त असे की नवनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की वरील गावचा रहीवाशी असुन मी शेती करुण उदरनिर्वाह करणारा शेतकरी आहे. आमचे गाव मांजरा नदीकाठी असुन, यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे माझ्या व गावातील सर्व शेतकऱ्यांचे पिकाचे व जमीन खरडुन गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे.सदर शेतीमध्ये असलेले सोयाबीन पिक हे पुर्ण पणे मांजरा नदीच्या पुराच्या पाण्याणे बाहुन गेले आहे व सदरील पिक हे वाहुन गेल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना उदरनिर्वाहसाठी कोणतेही साधन नाही तसेच नदीकाठच्या आमच्या जमीनी मातीसह पुर्णपणे खरडुन गेलेल्या आहेत व सदरील जमीनीमध्ये कसल्याही प्रकारची माती शिल्लक राहीलेली नाही त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना येणाऱ्या रबी हंगामातील पेरणी सुध्दा करणे अशक्य झाले आहे त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या अतिवृष्टी/महापुरामुळे खरडुन गेलेल्या शेत जमीनीचे पंचनामे करुण तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, पिक कर्ज माफ करण्यात यावे.बाधीत विहीरीचे, सोलार पंप, तुषार सिचंन सेट नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे. थकबाकी मुळे होल्ड केलेले बैंक खाते रिलीज करण्यात यावेत. महाराष्ट्र ग्रामीन बॅंक चिंचोली माळी  घरकुलाचे हप्ते विनामोबदला व एम.आर.इ.जि.एस मधील मजुरांचे हप्ते तात्काळ काढण्यात यावे व पैश्याची मागणी करणाऱ्या अधिकारी व पदअधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.तरी मे. साहेबांना विनंती आहे की, स्वतः लक्ष घालुन आमच्या वरील मागण्यावरती तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा वरील ठिकाणी बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल अशा इशारा गावकरी सह नवनाथ शिंदे यांनी म्हटले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!