Homeताज्या बातम्याशेलगाव येथील शेतकरी पुत्र अक्षय तवले शास्त्रज्ञ होण्याच्या स्वप्नाकडे वाटचाल!

शेलगाव येथील शेतकरी पुत्र अक्षय तवले शास्त्रज्ञ होण्याच्या स्वप्नाकडे वाटचाल!

शेलगाव येथील शेतकरी पुत्र अक्षय तवले शास्त्रज्ञ होण्याच्या स्वप्नाकडे वाटचाल!

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप

कळंब:-कळंब तालुक्यातील शेलगाव (ज.) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील अक्षय बाबासाहेब तवले याने जर्मनीमध्ये वनस्पती अनुवंशशास्त्र आणि पीक संशोधन या विषयात पीएचडी (PhD) करण्याची संधी मिळवली आहे घरच्या आर्थिक अडचणी आणि शिक्षणातील अनेक अडथळे असूनही त्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे उज्ज्वल यश मिळवले आहे अक्षयचे वडील शेतकरी असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती मात्र शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अक्षयने जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला पुण्यामध्ये आत्या-मामांकडे राहून त्याने शिक्षण घेतले दहावीच्या परीक्षेत ९१.८०% गुण मिळवल्यानंतर शास्त्रज्ञ होण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी त्याला ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या २०१७ च्या ‘मटा हेल्पलाइन’ या उपक्रमाची मोलाची साथ मिळाली पुढे १२ वी विज्ञान शाखेतून पूर्ण केल्यावर याच आधारावर अक्षयने तिरुपती येथील प्रतिष्ठित ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’ (IISER) मधून बी.एस-एम.एस. (BS-MS) पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आयसरमध्ये शिक्षण घेत असतानाच अक्षयने आपल्या बुद्धीची चमक दाखवून दिली अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT),केंब्रिजतर्फे आयोजित ‘इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनिअर्ड मशीन’ (iGEM) या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याच्या संघाने सुवर्णपदक पटकावले अक्षय आणि त्याच्या १५ सदस्यीय संघाने महिलांसाठी एक नाविन्यपूर्ण गर्भनिरोधक बनवण्याचा प्रकल्प सादर केला होता ज्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले सध्या अक्षय जर्मनीतील ‘लायब्निझ इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जेनेटिक्स अँड क्रॉप प्लांट रिसर्च’ (Leibniz Institute of Plant Genetics and Crop Plant Research) येथे वनस्पती विज्ञान (Plant Science) विषयात पीएचडी करत आहे एका शेतकऱ्याच्या मुलाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश त्याच्या अथक परिश्रमाची आणि त्याला मिळालेल्या सामाजिक सहकार्याची फलश्रुती आहे. त्याच्या या यशाबद्दल कळंब तालुक्यात व शेलगाव (ज) गावात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!