Homeताज्या बातम्याशिवसेना पक्षप्रमुख मा.मुख्यमंत्री ठाकरे यांचा वाढदिवस रत्नाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी!

शिवसेना पक्षप्रमुख मा.मुख्यमंत्री ठाकरे यांचा वाढदिवस रत्नाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी!

केज/प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभो परळी व अंबाजोगाई येथे वैद्यनाथ शिवसेने तर्फे प्रभू वैद्यनाथ भगवान अभिषेक आरती करून वाढदिवसानिमित्त साकडे घालून महाप्रसाद वाटप करण्यात आला पक्षाचे जेष्ठ नेते रत्नाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवस अनेक ठिकाणी साजरी करण्यात आला  तसेच निष्ठेचे दुसरे नाव म्हणून ओळखले जाणारे नेते म्हणजे रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हात परळी अंबाजोगाई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला परळी येथे रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभु वैद्यनाथ चरणी भगवान अभिषेक करण्यात आला तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!