Homeताज्या बातम्यालातूर जिल्ह्यातील रेणापूर कुमारी यामध्ये मदिया खदीर सय्यद रेणापूर याची आयटीआय परीक्षेत...

लातूर जिल्ह्यातील रेणापूर कुमारी यामध्ये मदिया खदीर सय्यद रेणापूर याची आयटीआय परीक्षेत भारत देशात दुसरा क्रमांक !

जन क्रांती न्यूज साठी कळंब तालुका प्रतिनिधी तोफिक मोमीन

रेणापुर:- येथील सय्यद अझमभाई जमाल यांची पुतणी तथा सय्यद खदीर जमाल यांच्या कन्या मदिया खदीर सय्यद हिने जुलै २०२५ मधील अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत (ITI) भारतात द्वितीय क्रमांक पटकावून तिने संपूर्ण देशात आपला ठसा उमटवला.अनुषंगाने आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते तिचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला, झालेला हा गौरव अतिशय उल्लेखनिय आहे कारण तिचे पहिली ते सातवी शिक्षण जिल्हा परिषद कन्या शाळा रेणापूर येथे व आठवी ते दहावी शिक्षण श्रीराम महाविद्यालय रेणापूर येथे झाले, बांधकाम मिस्त्री असलेल्या वडिलांच्या अपार कष्टाची जाणीव ठेऊन जिद्दीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करून रेणापूरचं नाव राष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या या कर्तृत्ववान लेकराला पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.खरंतर हिने मिळवलेले यश हे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चपराक आहे ज्यांचे आईवडील पोटाला चिमटा देऊन आपल्या लेकरांना शिकवत असतात परंतु हे विद्यार्थी शैक्षणिक काळात मोजमजा करत आपल्या कुटुंबाची फसवणूक करून आयुष्यात मार्ग भटकतात व अपयशाचे खापर आपल्या कुटुंबियांवरच फोडत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!