Homeताज्या बातम्याराष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या बीड जिल्हा- सचिव पदी पत्रकार अमोल किसन सावंत...

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या बीड जिल्हा- सचिव पदी पत्रकार अमोल किसन सावंत यांची जाहीर निवड !

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या बीड जिल्हा- सचिव पदी पत्रकार अमोल किसन सावंत यांची जाहीर निवड

केज/प्रतिनिधी

 दि.२४ जुलै केज तालुक्यातील मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल किसन सावंत यांची महाराष्ट्र राज्यात पत्रकारिता या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या बीड जिल्हा सचिव या पदावर दिनांक २३/०७/२०२५ पासून ते ३१/१२/२०२५ पर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. पुरोगामी पत्रकार संघामध्ये गेली सात वर्षापासुन सदस्या पासुन ते सहसचिव पदापर्यंत कार्य केले ,गेल्या चार महिन्यापुर्वी पुरोगामी पत्रकार संघाच्या दिव्यांग सेवा समितीच्या केज तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली या कार्याची दाखल घेऊनच आपणास राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघामध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजयजी सुर्यवंशी सर,श्री . विष्णु कंकाळ महाराष्ट्र राज्अध्यक्ष,श्री.दत्ताञय मुजमुले सचिव महाराष्ट्र राज्य,यांनी निर्णय घेतला आहे. संघामध्ये सहभागाबद्दल हार्दिक अभिनंदन केले पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!