Homeताज्या बातम्याराष्ट्रवादीत दीपक थोरातांचा प्रभाव वाढला;नगराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदारी !

राष्ट्रवादीत दीपक थोरातांचा प्रभाव वाढला;नगराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदारी !

बीड/प्रतिनिधी

आरोग्यसेवा आणि समाजकारणातील योगदानामुळे दिपक थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील प्रभावी चेहरा म्हणून पुढे येत आहेत. पक्षाच्या मुलाखतीदरम्यान त्यांनी मांडलेल्या विचारांमुळे त्यांचा नगराध्यक्षपदासाठीचा दावा अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे. ग्रामीण भागात व शहरात त्यांच्या कार्याचा ठसा असल्याने थोरात यांच्या उमेदवारीवर राजकीय वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे थोरात परिवारातील महिला उमेदवार राष्ट्रबादीकडून नगरपरिषद रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २००४ पासून डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या सोबत राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या थोरात यांनी बीड जिल्ह्यातील आरोग्ब सेवा, जनसंपर्क आणि संघटन कौशल्य यामुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याआधी दिपक थोरात यांनी मातंग समाजाचा भव्य मेळावा धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, प्रीतम मुंडे, योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे आयोजित केला होता. ग्रामीण भागातील जनतेमध्ये थोरात यांच्या कार्याचा ठसा उमटला असून, त्यांच्या ध्यमातून अजित पवार गटाला व धनंजय डे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रबादीला चायत समिती व जिल्हा परिषद वडणुकांमध्ये मोठा फायदा होणार सल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू रहे. दिपक थोरात यांनी आपल्या तोंडी लाखतीमध्ये शहरातील प्रमुख समस्या पाणी, नाली, रस्ते तसेच ड नगरपरिषदेच्या एकूण मतदानाचा समाजनिहाय विभागणीसह आकडा सविस्तरपणे समितीसमोर मांडला. दिपक थोरात यांनी शहराच्या विकासासाठी ठोस नियोजनासह नागरिकांच्या मूलभूत गरजांवर आधारित भूमिका मांडली. त्यांच्या सुसंगत आणि अभ्यासपूर्ण उत्तरांनी मुलाखत समिती प्रभावित झाली असून संमितीने दिपक थोरात यांच्या सखोल तयारीचे आणि शहरविकासासाठी असलेल्या दृष्टीकोनाचे कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!