Homeताज्या बातम्यामतदारसंघात आ.धनंजय मुंडेना स्टार प्रचारक म्हणून पाठवू नका,असा थेट पक्षाला निरोप पाठवला...

मतदारसंघात आ.धनंजय मुंडेना स्टार प्रचारक म्हणून पाठवू नका,असा थेट पक्षाला निरोप पाठवला !

माजलगाव/प्रतिनिधी

महाराष्ट्रात ऐन नगरपालिका निवडणुकीत, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांमधील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील वादाबरोबर आमदारांमधील वाद, देखील थेट निवडणुकीच्या मैदानात येऊ लागले आहे.बीडमधील माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी स्टार प्रचारक म्हणून, आमदार धनंजय मुंडे यांना माझ्या मतदारसंघात पाठवू नका, असा थेट पक्षाला निरोप पाठवला आहे. पाठवल्यास वेगळेच काहीतरी विपरीत घडेल, अशी भीती देखील व्यक्त केली आहे. प्रकाश सोळंके यांनी थेट पक्षाला धनंजय मुंडेंबाबत, असा निरोप दिल्याने खळबळ उडाली आहे.आता नगरपालिका निवडणुकीत याच पक्षातील नेत्यांमुळे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रचारक म्हणून धनंजय मुंडे यांना मतदारसंघात पाठवण्यास विरोध केला आहे. तसा त्यांनी पक्षाला निरोप देखील पाठवला आहे. ‘ते इथं स्टारपणा काय दाखवतील, त्यांनी स्टार प्रचारक म्हणून परळीतच काम करावं, ते माजलगावमध्ये आले, तर वेगळेच काहीतरी विपरीत घडेल,’ अशी भीती प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!