Homeताज्या बातम्याबीडीओनी पदभार स्वीकारताच आमदारांनी रंग दाखवायला चालू केले? पंचायत समिती मधील कार्यक्रम...

बीडीओनी पदभार स्वीकारताच आमदारांनी रंग दाखवायला चालू केले? पंचायत समिती मधील कार्यक्रम प्रशासनाचा की आमरांचा ?

केज/प्रतिनिधी

केज पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी नागरगोजे साहेब यांनी मागील काही दिवसांपूर्वी गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला व मागिल दोन दिवसांपूर्वी केज आंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमीता मुंदडा यांनी एक केज पंचायत समिती मध्ये कार्यक्रम घेतला व त्या कार्यक्रमाला उपस्थित सगळे भाजप नेते, भाजप पदाधिकारी होते मग कार्यक्रम भाजप पक्षाचा होता की प्रशासनाचा होता असा प्रश्न नागरिकांना पडला आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण जर कार्यक्रम शासनाच्या वतीने असता तर सर्व पक्षीय, सर्व नागरिक उपस्थित का नव्हते अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्या कार्यक्रमाला आमदारांचे कार्यकर्ते, भाजप पक्षाचे पदाधिकारीच का उपस्थित होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे याचा अर्थ असा होतो की बीडीओ साहेब यांनी पदभार स्वीकारताच केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमीता मुंदडा यांनी त्यांना भोगस गिरी करण्यासाठी रंग दाखवायला सुरुवात केली असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!