बर्दापूर जिल्हा परिषद गटातून अमोल भैया चव्हाण एक नवीन चेहरा उमेदवारीची दावेदारी !
बर्दापूर /प्रतिनिधी
बर्दापूर जिल्हा परिषद गटातील निवडणुकीतील रणधुमाळी सुरू पक्षाकडून यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे जिल्हा परिषद ओबीसी प्रवर्गातून सुटल्याबद्दल आरक्षण सुटल्यानंतर मध्ये दोन्ही देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बजरंग बप्पा सोनवणे राजेसाहेब देशमुख बबन भैय्या गित्ते यांचे अत्यंत विश्वासू यांचे निष्ठावंत अत्यंत कार्यकर्ता मनमिळाऊ स्वभाव असणारे गोरगरिबांसाठी गतक काही वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहेत कामे गोरगरिबाच्या नागरिकांची मदतीला धावून येणारे कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे यांना मानणारा मोठा वर्ग आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अमोल भैया चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे यांनी आपण आणि गोरगरीब मधून कष्टकरी या यासाठी नेहमी धावून जाणाप्रकारच्या शासकीय योजनेचे आहेत असे अनेक प्रकारचे क्रमांक ग्रामपंचायत असताना अनेक लोकांच्या अडीअडचणीचे कामे केलेली आहे मधील नागरिकांना मिळून देण्याचे सतत प्रयत्न करत अशा सामाजिक चळवळीतील नाळ असणारा लोकांच्या मनातील असणारा सर्वसामान कुटुंबातील तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणारा व्यक्तिमत्व ओळख आहे सर्वसामान्य प्रश्न सतत सोडवत आहेत यापुढे पण सोडत राहील अशी आपण जर मला संधी दिली मधील मतदारांची मत रुपी आशीर्वाद देण्यासाठी आपण मधील बदापुर जिल्हा परिषद गटातील पंचक्रोशीतील सर्व मतदार बंधूंची आपण उमेदवारी दाखल करावी अशी मागणी होत आहे





















