Homeताज्या बातम्यानेते मंडळीने केला जनतेचा विश्वासघात/ केजचा विकास का होत नाही?

नेते मंडळीने केला जनतेचा विश्वासघात/ केजचा विकास का होत नाही?

नेते मंडळीने केला जनतेचा विश्वासघात/ केजचा विकास का होत नाही?

केज/प्रतिनिधी

केज शहराचा विकास कोसोदुर का राहतोय तर एक शांत डोक्याने विचार केला तर एक निरिक्षण दिसते येथे पाच वर्ष पक्षीय वरचेवर राजकारण केलेले दिसते केज शहरातील नेते मंडळी ४० वर्षापासुन केज शहरात ठाण मांडुन बसलेले आहेत हे लोकसभा,विधानसभा, निवडणुकीत कोण कोण बॅग देणार आहेत यांची वाट बघणारे केज शहरात संख्या जास्त झालेली आहे त्यामुळे केज शहराचा विकास करण्यासाठी आमदार खासदाराकडे यांची मागणी करण्याची धमक राहिलेली नाही ते फक्त निवडणुकीत बॅगा घेऊन आपल्या बगलबच्चेला चिरीमिरी देऊन मतदान केंद्रावर दिवसभर हुंदडत आसतात अन निवडणुक झाली की झोपी जातात मग केजचा विकास पाच वर्ष तरफडतो मग जिरायत खात्याचा व्यापारी संकुलाचा प्रश्न कधी व कोन सोडवणार ज्यांच्या वर भरोसा ठेवलेला आहे तोच पैसेसाठी फुटल्यावर जनतेचे कोन एैकणार जनतेला माझी एक नम्र विनंती आहे की केज शहरातील नेते मंडळीने कधी तुमच्यासाठी घरकुल,विहिर,विद्यूत डिपी,पिकविमा,नंबर बांधावरच्या रस्ते,नाली,विस्तारीत पाणी पुरवठा योजना,जिरायत खात्याची व्यापारी संकुलसाठी (जनतेचा टॅक्स ४५ लाख भरुनही) आग्रही मागणी केली का?केजचा एस.टी डेपो केज उपजिल्हा रुग्नालय सुविधेसाठी आंदोलने,पोलीस स्टेशन चे कर्मचारी निवासस्थानाचे निष्कृट होत आसलेले बांधकामे केज शहरात अतिक्रमन करुन पक्के बांधकाम रोखण्यासाठी कधी मागणी केली का ? आता आरोग्य खात्याची जमिन घशात घालुन आता एरीगेशनच्या जागेवर पक्के बांधकाम चालु झालेले आहे तहसिलच्या जागेवर दिवसाढवळ्या कंपाऊड पाडून दुकाने थाटली शासकिय विश्रामग्रह बांधण्यासाठी कधी यांनी मागणी केली का?या सर्व विकासाच्या व जनतेच्या वैयक्तीय लाभासाठी केज शहरातील नेते मंडळीने कधी जिल्हाधिकारी साहेब तहसिलदारसाहेब,गटविकास आधिकारीसाहेब मुख्याधिकारी, मंडळधिकारी,तलाठी अजून इतर शासकिय कार्यालयामधे गोर गरिब जनतेसाठी फोन केला का ?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!