Homeताज्या बातम्यानीच प्रवृत्तीच;नासक्याला सांभाळून अजित पवार त्यांच्या चांगल्या पक्षाला कशाला डाग लावून घेता...

नीच प्रवृत्तीच;नासक्याला सांभाळून अजित पवार त्यांच्या चांगल्या पक्षाला कशाला डाग लावून घेता ?- मनोज जरांगे पाटील 

बीड/प्रतिनिधी

मनोज जरांगे पाटील  यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट सवाल केल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील  यांनी धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्यावरून थेट प्रश्न विचारला आहे. एका खूनप्रकरणी आरोपीची धनंजय मुंडे यांना परळीतून आठवण येते, तरी अजित पवार त्यांना का सांभाळत आहेत, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.धनंजय मुंडे सारख्या अशा व्यक्तीला पाठीशी घातल्याने अजित पवार त्यांच्या चांगल्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला कशाला डाग लावून घेत आहेत, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे. इतक्या नीच वृत्तीच्या आणि घाणेरड्या प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही अशा प्रकारे पाठीशी घालत असताना कोणती जात सोडली, हे परळीतील जनतेला दाखवा, असे आव्हानही जरांगे पाटलांनी थेट अजित पवारांना दिले आहे. एखाद्या आरोपीला बळ देण्याचा अर्थ काय होतो? असा सवाल देखील जरांगेंनी यावेळी उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!