Homeताज्या बातम्यादनका जनक्रांती न्यूज/मटका बुकींवर छापे ; २४ हजारांचा मुद्देमाल जप्त/केज पोलिसांत चारजणांविरूद्ध...

दनका जनक्रांती न्यूज/मटका बुकींवर छापे ; २४ हजारांचा मुद्देमाल जप्त/केज पोलिसांत चारजणांविरूद्ध गुन्हा दाखल!

केज/प्रतिनिधी

केज पोलिसांनी शहर आणि नांदूरघाट येथे मटका बुक्यांवर छापे मारून मटका घेणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नगदी रक्कम व दोन मोबाईल असा २४ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशावरून फौजदार सुकुमार बनसोडे, सहाय्यक फौजदार प्रल्हाद चव्हाण, पोलीस नाईक प्रकाश मुंडे यांच्या पथकाने २२ जुलै रोजी दुपारी शहरातील कानडी रस्त्यावरील कोकचपीर भागात छापा मारून गैबुद्दीन अहमद शेख यास मटका घेताना पकडले. त्याच्याकडून नगदी २ हजार ६६० रुपये व ८ हजाराचा मोबाईल जप्त केला.कानडी चौकात शिवाजी श्रीमंत कांबळे (रा. प्रशांत नगर) यास मटका घेताना पकडून त्याच्याकडून १ हजार ५१० रुपये व ८ हजाराचा मोबाईल जप्त केला. मंगळवार पेठ चौकात सचिन गंगाराम रोडे (रा.शनीमंदिरजवळ, केज) यास मटका घेताना पकडून त्याच्याकडून २ हजार १६० रुपये जप्त केला. तर सहाय्यक फौजदार राजू वाघमारे, जमादार राजू वंजारे, उमेश आघाव, रशीद शेख यांनी नांदूरघाट येथील बाजार तळावर छापा मारून अशोक संदीपान ढाकणे (रा. ढाकणवाडी) यास मटका घेताना पकडून १ हजार ९६० रुपये जप्त केले. वरील चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. केज तालुक्यात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. अवैध गुटखा विक्री, मटका, जुगार व अवैध दारूची विक्री सर्रासपणे केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!