Homeताज्या बातम्याजि.प., पं.स. साठी इच्छुकांची लग्ना अगोदरच बारश्याची तयारी ?म्हैस पाण्यात अन् म्हणे...

जि.प., पं.स. साठी इच्छुकांची लग्ना अगोदरच बारश्याची तयारी ?म्हैस पाण्यात अन् म्हणे सौदा करा,वा रे तऱ्हा !

बीड/प्रतिनिधी

सध्या नगरपालिका महानगरपालिका अस्तित्वात असलेल्या ठिकाणी एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र जिथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागायला अजून बराच कालावधी बाकी असताना या निवडणुका लडविण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये लग्नाअगोदरच बारशाची तयारी सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांची ही तरा म्हणजे म्हैस पाण्यात अन् सौदा करा अशीच आहे.सध्या नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांचे बारे जोरात बाहत आहे. या निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्ष, नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. प्रत्येक राजकारणी आपापल्या परीने जनतेमध्ये या निवडणुकीसाठी एक प्रकारचे स्फूल्लिं पेटवीत आहे. जेणेकरून निवडणुकीत चुरस निर्माण व्हावी आणि आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून द्यावे. यासाठी प्रत्येक राजकारणी प्रयत्नशील आहे. जिथे नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत तिथे ही बाब जरी योग्य असली तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना अजून बराच काळ लाब आहेत परंतु इच्छुक उमेदवारांनी मात्र सर्कल मध्ये गिरक्या मारून मारून नागरिकांना उठून जायचे केले आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!