Homeताज्या बातम्याजिवाचीवाडी जलजिवन योजनेची विहीर झाली गायब ?

जिवाचीवाडी जलजिवन योजनेची विहीर झाली गायब ?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील  जिवाचीवाडी  येथील जलजीवन योजनेची विहीर व बंड पाहिल्यावर लक्ष्यात येते येवढचं नाही तर प्रशासनाला जाग करण्यासाठी दोन दोन अमरणउपोषण गावाने केले,केल्यानंतर इतर कामे मार्गी लागले पण ज्या पद्धतीने योजनेची विहीर व बंड इंजिनियर यांच्या डोळ्यात पैशायाची खैरात दिसत होती म्हणून विहीर बंड हे अति महत्वाचे कामे पाण्यामध्ये शोधण्याची वेळ आलेली आहे. या कडे दुर्लक्ष किती केले तरी पाणी हा गावाच प्रश्न आहे आणि योजना गावाची आहे व आम्ही सर्व गावकरी पूर्ण ताकदीने उभे आहोत आणि हा लढा प्रशासनाला कागद पत्री तक्रार करून देखील व अमरण उपोषण करून देखील लक्ष देत नसतील तर येणाऱ्या काही दिवसात आंदोलन तीव्र स्वरूपाचे नक्की आम्ही गावकरी करणार व प्रशासनातील लाचखोर व भ्रष्टाचार अधिकारी यांना योग्य धडा शिकवणार व टेंडर धारक याचे लाईन्स बिल्यक लिस्ट मध्ये टाकून परवाना रद्द करण्यात यावा व कामा दुसऱ्या टेंडर धारकाला देण्यात यावे यासाठी पुढचा लढा राहणार -भागवत चौरे व समस्त गावकरी जिवाचीवाडी गावकरी लढणार आहेत असे भागवत चौरे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!