Homeताज्या बातम्याचिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम पुर्ण कधी होणार का ?/येणाऱ्या पावसाळ्यात...

चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम पुर्ण कधी होणार का ?/येणाऱ्या पावसाळ्यात पन चिखलातून गावकऱ्यांना प्रवास करावा लागणार गुत्तेदार साहेब ?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम आणखी अपूर्ण आहे व काही दिवसांवर पावसाळा सुरू होत आहे परंतु चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम अपूर्ण आहे जर पावसाळ्या पर्यंत काम पुर्ण झाले नाही तर येणाऱ्या पावसाळ्यात पन चिंचोली माळी,सारुकवाडी येथील नागरिकांना आहे त्यांच मृत्यूचा सापळा बनलेल्या रोडने प्रवास करावा लागतो की काय असा प्रश्न उपस्थित केला आहे तरी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रामा ७४ चिंचोली माळी ते सारुकवाडी डोका, हदगाव, लाखा रस्ता हे काम मस्के यश कंट्रन्शन यांना यांना निर्गमित करण्यात आला आहे.तरी यश कंट्रन्शन हे काम येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी पुर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांन कडून केली जात आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

गावातील तरुणांनी राबवला उपक्रम/एक रविवार गावच्या स्वच्छतेसाठी, कौतुकास्पद !

गावातील तरुणांनी राबवला उपक्रम/एक रविवार गावच्या स्वच्छतेसाठी, कौतुकास्पद ! सोलापूर/प्रतिनिधी स्वच्छ गाव-सुंदर गाव या ब्रीद वाक्याखाली मौजे पाकणी येथे गेले एक ते दीड महिन्यापासून प्रत्येक रविवारी...

एमआयडीसीच्या गलथन,भोंगळ कारभारामुळे इतर जिवांचे जिवन धोक्यात/कंपन्यांच्या केमिकल युक्त पाण्याने नदी पात्राचे पाणी दूषित...

एमआयडीसीच्या गलथन,भोंगळ कारभारामुळे इतर जिवांचे जिवन धोक्यात/कंपन्यांच्या केमिकल युक्त पाण्याने नदी पात्राचे पाणी दूषित ? सोलापूर प्रतिनिधी/अजित सुरवसे उत्तर सोलापूर येथील सीना नदीत एमआयडीसीतील अनेक कंपन्यांनी...

मनोज जरांगे पाटील ३० मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, मराठा आरक्षणासाठी...

 मनोज जरांगे पाटील ३० मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं ! बीड/प्रतिनिधी मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे...

error: Content is protected !!