Homeताज्या बातम्याचिंचोली माळी खंडोबा देवाची यात्रा उत्साहात साजरी/नगर तोडुन ,महाप्रसादाचा घेतला पंचक्रोशीतील भाविकांनी...

चिंचोली माळी खंडोबा देवाची यात्रा उत्साहात साजरी/नगर तोडुन ,महाप्रसादाचा घेतला पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ !

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील खंडोबा देवाची प्रथम वर्ष यात्रा महोत्सव उत्साहात पार पडली सकाळी नैवद्य वाजतगाजत खंडोबा देवाला दाखविण्यात आला.तसेच गावात नगर मिरवणूक काढण्यात आली व संपूर्ण गावात नगर मिरवणूक काढुन दुपारी खंडोबा मंदिरा समोर नगर तोडण्यात आला तसेच खंडोबा यात्रा निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सगळ्या गावकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे चिंचोली माळी येथील प्रथम वर्षांची खंडोबा यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!