Homeताज्या बातम्याबीडीओ साहेब चिंचोली माळी उपसरपंच चौकशी पासून वाचवताय का? तक्रार देऊन आठ...

बीडीओ साहेब चिंचोली माळी उपसरपंच चौकशी पासून वाचवताय का? तक्रार देऊन आठ दिवस झाले कार्यवाही का नाही?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील मौजे चिंचोली माळी  सारुकवाडी येथील उपसरपंच सौ. गीता धीरज वनवे यांनी जलजिवन मिशन पाणी पुरवठा योजनेची विहीर व पाइपलाइन स्वताची व नातेवाईकाची जमीन भिजवण्यास पाणी वापत असुन चिंचोली माळी सारुकवाडी उपसरपंच तुपाशी, गावकरी मात्र उपाशी‌ असल्याची माहिती समोर आली असून अशा उपसरपंचावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रार अर्जातुन करण्यात आली आहे.या विषयी सविस्तर वृत्त असे की चिंचोली माळी ता. केज अंतर्गत सारुकवाडी गाव आहे. सदर गावास पाणी पुरवठा करण्यासाठी  जलजिवन मिशन अंतर्गत एम.आर.ई.जि.एस.च्या माध्यमातून नदीकाठी बुडीत क्षेत्रात विहीर खोदलेली आहे. त्या विहरीवरुन गीता धीरज वनवे व त्यांचे नातेवाईक जलजिवन मिशन अंतर्गत केलेल्या पाईपलाईन व्दारे त्यांच्या शेतासाठी पाणी वापरीत असुन गावातील नागरिक पाण्यासाठी ग्रामपंचायत कडे वारंवार निवेदने देत आहेत. तसेच गावातील कोणी या विहरीची विचारणा करण्यासाठी गेले असता ते स्वतः सरपंच असल्याचा अधिकार सांगत आहे. तरी  ती विहीर सन 2019-2020 मध्ये झालेली असुन तेंव्हापासुन या विहरीवर त्यांनी अतीक्रमण केलेले आहे. तरी में. साहेबांनी सदरील व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करुन विहीर गावक-यांसाठी खुली करुन देण्यात यावी अशी मागणी तक्रार अर्जातुन करण्यात आली आहे . गटविकास अधिकारी साहेब ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारीवर उपसरपंचावर कार्यवाही करुन, गावकऱ्यांना न्याय देणार का ?/गावकरी उपाशीच ठेवणार?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!