Homeताज्या बातम्याखुपच खंत वाटत असेल आठवण येत असेल तर आ.धनंजय मुंडेने वाल्मीक कराड...

खुपच खंत वाटत असेल आठवण येत असेल तर आ.धनंजय मुंडेने वाल्मीक कराड शेजारी जाऊन रहावे,बसावे-खा.बजरंग सोनवणे,आ.प्रकाश सोळंके 

बीड/प्रतिनिधी

आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या वाल्मीक कराडबाबतच वक्तव्य केलं असावं, तो नसण्याची एवढी खंत वाटत आहे तर त्याच्यासोबत जाऊन बसा आणि खंत दूर करा.आमदार प्रकाश सोळुंके यांनी म्हटले आहे वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या बीडच्या कारागृहात आहे.  धनंजय मुंडे  यांनी परळी येथील जाहीर सभेत बोलताना एक व्यक्ती या ठिकाणी नसल्याची जाणीव होत असल्याचे वक्तव्य केले होते.यावरुन वाल्मीक कराडबद्दल फारच खंत वाटत असेलत तर त्याच्या शेजारी जाऊन बसा आणि खंत दूर करा असा टोला  आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे.तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनी सुध्दा म्हटले आहे जर खुपच खंत वाटत असेल तर वाल्मीक कराड शेजारी जाऊन रहावे असे मत खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!