Homeताज्या बातम्याखासदार बजरंग सोनवणे, आमदार धस, सोळंके , पंडित, क्षीरसागर यांचे जरांगे पाटील...

खासदार बजरंग सोनवणे, आमदार धस, सोळंके , पंडित, क्षीरसागर यांचे जरांगे पाटील यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र !

बीड/प्रतिनिधी

संघर्षयोध्दा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाची S.I.T (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करणे उपरोक्त विषयी निवेदित करण्यात येते की, संघर्षयोध्दा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची घटना नुकतीच घडली असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात दोन संशयीत आरोपींना जालना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील स्वरुपाचा असुन, जनतेमध्येही याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.तरी आपण या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी S.I.T. (विशेष तपास पथक) मार्फत करण्यात यावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे तसेच मराठा संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांची सुपारी देवुन हत्या घडवणाऱ्या कटाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून कायदेशिर कार्यवाही करणे बाबत व त्यांना Z. + सुरक्षा पदान करणे आमदार सोळंके यांनी म्हटले आहे अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी पत्र देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!