Homeताज्या बातम्याकेज तालुक्यात संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक!

केज तालुक्यात संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक!

केज/प्रतिनिधी

संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता त्यानंतर जरांगे पाटील यांनी नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज देखील केला आहे तसेच मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की नार्को टेस्ट मध्ये काय दुध का दुध पाणी का पाणी एकदा कळेलच परंतु सहा कोटी मराठा समाज संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांना देव मानत आहे व त्यांना जिवे मारण्याचा कट रचने म्हणजे सहा कोटी मराठा समाजाला मारल्या सारखे आहे व तसेच परळी तालुक्यात धनंजय मुंडे समर्थका कडुन संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रतिमेची विटंबना केली त्यांचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करत संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील चौक केवड येथे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धा अभिषेक करण्यात आला आहे यावेळी केज तालुक्यातील चिंचोली माळी,केवड, वरपगाव,प्रींप्री,काळेगाव घाट येथील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!