Homeताज्या बातम्यादनका/इफेक्ट केजच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाले उपअभियंता/जनक्रांती न्युज बातमीमुळे नवीन अधिऱ्यांची नियुक्ती...

दनका/इफेक्ट केजच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाले उपअभियंता/जनक्रांती न्युज बातमीमुळे नवीन अधिऱ्यांची नियुक्ती करण्यात आली!

केज/प्रतिनिधी

केज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता साहेब आहेत तरी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे कारण जेव्हा कार्यालयात कोणी जाते तेव्हा ते हजर नसतात त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत एखाद्या छोट्या मोठ्या कामाच्या निमित्ताने कोणी गेले तर केज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता साहेब यांची भेट होत नाही किंवा त्यांना फोन  केला तर त्यांचा फोन लागत नाही तरी तालुक्यातील एवढ्या मोठ्या खुर्च्यिवर बसणाऱ्या अधिकाऱ्यांना कामाची जबाबदारी म्हणजे काय आहे हे माहीत नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच त्यांना कार्यालयाची वेळ कळते की नाही असा सुध्दा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण कधी असतात तर बेपत्ता असतात तसे तर त्यांना आठ -आठ दिवस कार्यालयाचा रस्ता सुद्धा सापडत नाही त्यामुळे केज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे अशी बातमी दोन तीन दिवसा पूर्वी जनक्रांती न्यूजने प्रकाशित करण्यात केली होती व आज केज सार्वजनिक बांधकाम विभागाला उपविभागीय अभियंता म्हणून घोळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!