Homeताज्या बातम्याअंबाजोगाई भयंमुक्त ठेवायचीअसेल,एक अधीकारशाही संपवायची असेल उर्मट नेता पराभूत करणे ही काळाची...

अंबाजोगाई भयंमुक्त ठेवायचीअसेल,एक अधीकारशाही संपवायची असेल उर्मट नेता पराभूत करणे ही काळाची गरज आहे, चर्चा सत्र?

अंबाजोगाई/प्रतिनिधी

अंबाजोगाई भयंमुक्त ठेवायची असेल,एकअधीकारशाही संपवायची असेल उर्मट नेता पराभूत करणे ही काळाची गरज आहे असे मत ईश्वर शिंदे, मदनलाल परदेशी यांनी व्यक्त केले आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले सोशल मीडिया नेटवर्कवर नागरिक मत व्यक्त करताना दिसत आहेत या विषयी सविस्तर वृत्त असे अंबाजोगाई भयंमुक्त करणे म्हणजे अंबाजोगाईचे उर्मट नेता पराभूत करणे गरजेचे आहे असे मत ईश्वर शिंदे यांनी व्यक्त केले आहे.उर्मट नेता एकअधीकारशाहीने हुकमत गाजवणाऱ्या उर्मट नेत्यांचा पराभव करणे गरजेचे आहे कारण गोरगरीब जनतेला हुकुमशाहीने अशा उर्मट नेत्यांचा खुप त्रास सहन करावा लागत आहे तसेच शासकीय कर्मचारी यांना जाणिवपूर्वक त्रास देने अशा उर्मट नेत्यांचा पराभव करणे काळाची गरज आहे असे मत ईश्वर शिंदे , मदनलाल परदेशी यांनी व्यक्त केले आहे नागरिकांनी मध्ये पन चर्चा सत्र सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!