Homeताज्या बातम्याअंबाजोगाईच्या नामांकित पुढाऱ्यांला नगराध्यक्ष पदाचे स्वप्न ? नामांकित पुढाऱ्यांच्या हातात ३५ वर्ष...

अंबाजोगाईच्या नामांकित पुढाऱ्यांला नगराध्यक्ष पदाचे स्वप्न ? नामांकित पुढाऱ्यांच्या हातात ३५ वर्ष सत्ता होती काय केले?मतदारात नाराजी!

अंबाजोगाई/प्रतिनिधी

अंबाजोगाई शहरात नगराध्यक्ष पदासाठी नामांकित पुढाऱ्यांला स्वप्न पडले आहे परंतु अशा भुरट्या पुढाऱ्याच्या हातात अंबाजोगाई नगरपरिषदेचा कारभार देनार नाहीत असे चर्चा सत्र अंबाजोगाई येथील नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण ३५ वर्षात खा.बजरंग बप्पा सोनवणे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली व येडेश्वरी कारखाना स्थापन केला माजी आमदार संगीता ताई ठोंबरे सुतगीरणी आणली नामांकित पुढाऱ्यांने काय केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.त्यामुळे नामांकित पुढाऱ्यांच्या हातात ३५ वर्ष सत्ता होती परंतु मोठा उद्योग आणला का असा प्रश्न नागरिकांन मधुन उपस्थित केला जात आहे सोशल मीडिया वर चर्चा सत्र सुरू झाले आहे नागरिकांन मध्ये चर्चा सत्र सुरू झाले आहे त्यामुळे अंबाजोगाई नगरपरिषदेचा कारभार नामांकित पुढाऱ्यांच्या हातात नाही देता अंबाजोगाई  विकास करणाऱ्यांच्या हातात देणार असल्याचे नागरिकांन मध्ये चर्चा सत्र सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!