सामाजिक कार्यकर्त्या सुलभाताई सोळंके यांचे दु:खत निधन!
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील सुलभाताई ताई सोळंके यांचे दुःखत निधन झाले त्यांच्या दुखांची बातमी मुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली आहे कारण सुलभाताई सोळंके यांचे समाजासाठी कार्य खुप अनमोल होते परंतु मराठी म्हणी प्रमाणे जो आवडे देवाला तो आवडे सर्वांना असे झाले व त्यांचे हृदय विकाराच्या अट्याक मूळे निधन झाले ,अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्त्या, मराठा रणरागिणी प्रा.सुलभाताई सोळंके यांच्या निधनाची बातमीने समाजा मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे.





















